महाराष्ट्र राज्य हज समिती
अल्पसंख्याक विकास विभाग
महाराष्ट्र शासन
Label

अटी आणि शर्ती

या संकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल स्वामित्व हक्क अल्पसंख्यांक विभागाकडे केली जाते. या संकेतस्थळावरील माहिती अल्पसंख्यांक विभागाने पुरविली आहे. संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता असे गृहीत धरले जाते. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या संकेतस्थळाचा वापर करू नका. संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा. या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी अल्पसंख्यांक विभाग जबाबदार राहणार नाही. या संकेतस्थळावरील माहिती हायपर टेक्स्ट म्हणून घेतली जाऊ शकते. अथवा अशासकीय / खाजगी संघटनांमार्फत माहितीचा मुद्दा म्हणून वापरू शकते. वापरकर्त्यांची माहिती आणि सुविधा विचारात घेऊन नियोजन विभाग , या जोडण्या उपलब्ध करून देत आहे. भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात राहील.

video game trading dice slot big max books unlimited bonus buy games magic ace slot freebet tanpa deposit slot bonus buy games clover bonanza book of lady slot king cobra oksport betting bonuses bonus buy games mice magic wonder spin best betting apps live casino streaming platforms cara mengalahkan mesin slot pragmatic judi kitsunes scrolls sacred flames tk999 customer service tk999 betting strategy slot server thailand demo slot dracula unleashed video game funfair 2x christmas jungle monkey free slot machine slot dark summoning spin slot 500 live casino hotel bonus buy games fishtastic video game andar bahar bonus buy games big benji s back wildways OK sport