महाराष्ट्र राज्य हज समिती
अल्पसंख्याक विकास विभाग
महाराष्ट्र शासन
Label

कार्ये व कर्तव्ये

समितीचे कार्य व कार्यक्षेत्र

ही समिती सल्लागार आणि संमंत्रक ( कनस्लटेटीव्ह ) मंडळ असेल आणि हज समिती मुंबई व “हाजमित्र” यांचा संबंध साधणारा दुवा म्हणुन काम करील. ह्या समितीची मुख्य कर्तव्ये खालील प्रमाणे असतील :-

१. इच्छुक हाज यात्रेकरुंसाठी उपयुक्त माहिती गोळा करणे व तिचा प्रसार करणे.

२. “हाजमित्र” ची नेमणुक करणे आणि जिल्हा स्तरावर हाज उपसमित्यांची नियुक्ती करणे.

३. हाज यात्रेकरुंसाठी लस टोचणी, वैद्यकीय तपासणी, यात्रापरवाने मिळूवून देणे, अग्रिम रक्कम जमा करणे तसेच ह्या बाबींशी संबंधित प्राधिकाऱ्यांना सहकार्य करणे, ह्या सारख्‌या गोष्टींबाबत इच्छुक हजयात्रेकरुंना सल्ला देणे व सहाय्य करणे.

४. हज यात्रेकरुंना प्रवास सुविधा मिळाव्यात याकरिता रेल्वे प्राधिकाऱ्यांशी वाटाघाटी करणे व सहकार्य करणे.

५. हज यात्रेकरुंच्या गाऱ्हाण्यांकडे संबंधित प्राधिकाऱ्याचे लक्ष वेधणे व त्यावर उपाययोजना सूचविणे.

६. इच्छुक हज यात्रेकरुंना हज यात्रा करण्यात उपयुक्त वाटणाऱ्या इतर काही गोष्टी करणे.

best horse betting sites mc casino deposit bonuses betmgm slot tournaments online slot mighty wild panther easter edition slot big fruit show live casino hotel near the strip bonus buy games chicken rush slot tumblin dublin bonus buy games sweet candy christmas slot majestic white rhino sizzling bells xmas tesla jolt vegas moose slots vegas moose first deposit bonus calcio live match results slot the belt of champion bonus buy web whatsapp slot sign up bonus bonus buy games fruitfellas fortune wheel vegas moose no deposit bonus glory casino live gaming mobile app video game top eagle pragmatic play games oksport tennis betting bonus buy games coin galactic OK sport